मुंबईसह राज्यातील ओला-उबेरचे चालक व मालक त्यांच्या कंपनीविरूध्द संपावर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने सामान्य प्रवाशांचीही गैरसोय होत असून, या संपात सरकारने हस्तक्षेप करावा व ओला-उबेर चालक, मालक यांना न्याय मिळवून देण्यासोबतच सामान्य प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर...