अभिनेत्री सई लोकूर विवाह बंधनात

sai lokur
Photo : Instagram
Last Updated: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:22 IST)
मराठी बिग बॉस फेम आणि अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सईच्या
लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तीर्थदीप रॉय असे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. मराठमोळ पद्धतीने सईने तीर्थदीपसोबत लगीनगाठ बांधली. सई आणि तीर्थदीप यांचा विवाहसोहळा बेळगावात पार पडला. नुकतेच लग्नाआधीचे देवकार्य पार पडले असून या कार्यक्रमाचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईने शेअर केलेल्या या फोटोत तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात
मोत्यांची माळ, कपाळावर चंद्रकोर असा छान मराठमोळा लूक सईने केला आहे.
सईने लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सई आणि तीर्थदीपचा साखरपुडा 2 ऑक्टोबरला पार पडला होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे, असे कॅप्शन सईने साखरपुड्यातील फोटोंना दिले होते. त्यापूर्वी सईने प्रेमात पडल्याची कबुली देत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र, तिचा जोडीदार पाठोरा असल्याने, तो कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे ...

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर, विचारता मी उत्तरलो... `स्कूटी 'वालीने दिली ...

जॉन दुहेरी भूमिकेत

जॉन दुहेरी भूमिकेत
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता ...

तुम्ही एकटेच आहात का?

तुम्ही एकटेच आहात का?
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर ...

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण ...