‘श्रेयश - दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश आता सर्वत्र

the king
Last Modified शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (20:16 IST)
‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. त्याची गाणी नेहमीच थिरकायला लावणारी आणि अनोखी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गाण्यात वेगवेगळे प्रयोग करणारा श्रेयश आता ‘मैदान मार' हे जोशपूर्ण गाणे घेऊन आला आहे. हे गाणे शौर्य आणि देशभक्तीवर आधारित असून तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे. महाराष्ट्राला शौर्याचा खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्याची पहिली ठिणगी ही महाराष्ट्रातच पडली. या गाण्यात श्रेयश आपल्याला सैनिकी तसेच मर्द मावळ्याच्या वेशात दिसत आहे. जवानाच्या वेशात तो अतिरेक्यांशी सामना करत आहे तर शिवरायांच्या मावळ्याच्या वेषात तो लढवय्येपणाची शिकवण देत आहे.

जवान आणि शिवरायांचा मावळा या दोघांतही आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी काहीही करण्याची हिम्मत असल्याचे या गाण्यातून अधोरेखित होत आहे.
the king
श्रेयशच्या दमदार आवाजातील या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन, त्रिनीती ब्रदर्स आणि श्रेयशचे असून गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि छायाचित्रीकरणाची धुरा मनीष भट याने सांभाळली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...