एका सामन्यासाठी 'हे' खेळाडू घेतात 15 कोटी, कोण आहे सर्वात महागडा कर्णधार?

Last Modified शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (13:36 IST)
टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) के स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंना दहा कोटींपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केलं आहे. यात एक खेळाडू असाही आहे ज्याला संघाच्या कर्णधारापेक्षा दुप्पट रक्कम मोजून घेतलं आहे.मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चारवेळा मुंबईने विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्स रोहितला एका हंगामासाठी 15 कोटी रुपये मोजते.आयपीएलमध्ये मुंबईनंतर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे. सुरुवातीपासून संघाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आहे. धोनीला पुढच्या हंगामासाठी चेन्नई 15 कोटी रुपये देणार आहे.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर सर्वात युवा कर्णधार ठरला. आयपीएलमध्ये सात वर्षानंतर दिल्लीने त्याच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये धडक मारली. 2020 च्या हंगामासाठी श्रेयस अय्यरला दिल्लीचा संघ 7 कोटी रुपये देणार आहे.सध्या फॉर्ममध्ये असलेला भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल किंग्ज इलेव्हनचे नेतृत्व करणार आहे.
पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुलला पंजाबचा संघ या हंगामात 11 कोटी रुपये देणार आहे.सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला 2018 मध्ये नेतृत्व सोपवलं. आयपीएलमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करत त्याने संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. यंदाच्या हंगामात केन विल्यम्सनला तीन कोटी रुपये देणार आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पहिल्यांदा 2010 मध्ये आरसीबीकडून खेळला. त्यानंतर आतापर्यंत चार संघाकडून स्मिथ आयपीएलमध्ये उतरला. यंदा राजस्थानने त्याला 12 कोटी मोजून संघात घेतलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 2013 पासून आरसीबीचा कर्णधार आहे. आतापर्यंत एकदाही आरसीबीला विजेतेपद जिंकता आलेलं नाही. विराट कोहलीसाठी आरसीबीने 17 कोटी रुपये मोजले आहेत.केकेआरचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे देण्यात आलं आहे. आतापर्यंत दिनेश कार्तिक सहा संघांकडून खेळला आहे. त्याला 2020 मध्ये केकेआर 7.4 कोटी रुपये देणार आहे.आयपीएलच्या लिलावात केकेआरने पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. त्याच्यापेक्षा अर्धी रक्कम कर्णधार दिनेश कार्तिकला देण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

फ्लाईट सुटल्यामुळे कॅरेबियन प्रीमियर लीगच्या बाहेर अष्टपैलू ...

फ्लाईट सुटल्यामुळे कॅरेबियन प्रीमियर लीगच्या बाहेर अष्टपैलू खेळाडू
जमैका ते बार्बाडोसला उड्डाण सुटल्यानंतर वेस्ट इंडीजचा अष्टपैलू फॅबियन कॅरेबियन प्रीमियर ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह आढळले
कॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...

IPL हून डिसक्वॉलिफाई प्रवीण तांबे आता CPL मध्ये शाहरुख ...

IPL हून डिसक्वॉलिफाई प्रवीण तांबे आता CPL मध्ये शाहरुख खानच्या संघात खेळण्यासाठी सज्ज
भारताचे अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सर्वात वयस्कर ...

चिनी मोबाइल कंपनी विवोने IPL टायटल प्रायोजकातून माघार घेतले

चिनी मोबाइल कंपनी विवोने IPL टायटल प्रायोजकातून माघार घेतले
भारत आणि चीन यांच्यामधील सीमेवरील येणाऱ्या ताण-तणावाचा परिणाम आता खेळांवर देखील दिसून येत ...

अखेर 'ज्यूनिअर पांड्या'चं नाव ठरलं!

अखेर 'ज्यूनिअर पांड्या'चं नाव ठरलं!
भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या घरात ...