तेव्हा सुशांतशी बोललो नाही याची खंत शोएब अख्तरने सांगितला किस्सा

shoeb akhtar
इस्लामाबाद| Last Modified सोमवार, 29 जून 2020 (15:30 IST)
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रपटातील भूमिका सर्वाधिक गाजली.
धोनीच्या चित्रीकरणादरम्यान पाकिस्तानचा शोएब अख्तर मुंबईत होता. त्यावेळचा एक किस्सा त्याने आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर सांगितला असून मुंबईत असताना समोर पाहूनही आपण त्याला न बोलल्याची आपल्याला खंत वाटते असे अख्तर म्हणाला. शोएब म्हणाला, 2016 साली मी मुंबईतल्या ऑलिव्ह हॉटेलमध्ये सुशांतला भेटलो होतो. त्यावेळी माझ्याशी बोलण्याचे त्याचे धाडस झाले नाही. तो माझ्या बाजूने डोके खालच्या दिशेला करून निघून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला सांगितले की हा अभिनेता धोनीची भूमिका करणार आहे. त्यावेळी मला उत्सुकता होती की त्याने धोनीची भूमिका कशी निभावली आहे ते पाहूया. धोनी चित्रपट हिट झाला, पण मुंबईतील त्या भेटीच्या वेळीमी त्याला थांबवून त्याच्याशी काहीच बोललो नाही याची मला खंत आहे. मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्याला सांगितले असते. कदाचित ते अनुभव ऐकून त्याल त्याच्या जीवनात थोडा फायदा झाला असता. पण तसे घडलेच नाही.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

‘वानखेडे'तील दोन जागा गावसकर दाम्पत्यांसाठी राखीव

‘वानखेडे'तील दोन जागा गावसकर दाम्पत्यांसाठी राखीव
भारतीय संघाचे माजी मराठमोळे कर्णधार सुनील गावसकर यांनी शुक्रवारी आपला 71 वा वाढदिवस ...

आशिया कप 2021 मध्ये होणार

आशिया कप 2021 मध्ये होणार
आशिया क्रिकेट परिषद (एसीसी) ने 2020 आशिया कपला रद्द करण्याची गुरुवारी अधिकृत घोषणा केली ...

इंग्लंडचा कर्णधार जो रूटला कन्यारत्न

इंग्लंडचा कर्णधार जो रूटला कन्यारत्न
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटचा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण कोरोना ...

धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदार जाधवचे भावनिक पत्र

धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदार जाधवचे भावनिक पत्र
धोनीच्या वाढदिवसानिमित्त भारताचा अष्टपैलू खेळाडू मराठोळा केदार जाधवनेही पत्ररुपी त्याला ...

राजस्थानमध्ये जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार होणार

राजस्थानमध्ये जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार होणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचे महत्त्व अधिक अधोरेखित ...