बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2017 (16:41 IST)

लीक झाला सनथ जयसूर्याचा सेक्स टेप

श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि फलंदाज सनथ जयसूर्याचा सेक्स टेप सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका महिलेसोबत अंतरंग होताना दिसत आहे. ही महिला त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. 
 
या टेप बद्दल महिलेचा आरोप आहे की हा टेप जयसूर्याने तिच्याशी बदला घेण्यासाठी प्रसिद्ध केला आहे. महत्त्वाचे म्हणजे क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर जयसूर्या श्रीलंकेच्या राजकारणात सक्रिया आहे. महिलेने या टेपला लीक करण्याचा आरोप जयसूर्यावर लावला आहे. एकेकाळी त्याची गर्लफ्रेंड असलेली महिला आज श्रीलंकेच्या प्रतिष्ठित व्यापार्‍याची बायको आहे. 
 
जयसूर्याला या टेपमध्ये ज्या मुलीसोबत दाखवण्यात आले आहे त्याला त्याने रिवेंज पॉर्न सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की हा टेप फक्त नाव खराब करण्यासाठी समोर आणला आहे. हा फार जुना टेप असून यात श्रीलंकाई फलंदाज सनथ जयसूर्या गर्लफ्रेंडसोबत अंतरंग क्षणांमध्ये दाखवले आहे.