शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 28 जुलै 2016 (17:13 IST)

धोनी आणि जीवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत आहे (व्हिडिओ)

टीम इंडियाच्या मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. धोनी ने आपली मुलगी जिवासोबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पिता-पुत्री अनोख्या अंदाजात मस्ती करताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ वायरल झाला असून याला फार पसंत करण्यात येत आहे. धोनीची बायको साक्षीने देखील पिता-पुत्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला देखील लोकांची पसंती मिळाली आहे.