शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

रसमलाई

दूध, साखर, रसभरी

साहित्य- अर्धा किलो रसभरी, दोन लिटर दूध, 50 ग्रॅम साखर, 8 ते 10 तुकडे केशर, इलायची पुड, जायफळ पूड, 4 चमचे काजू-बदाम पूड, अर्धा चमचा (छोटा) कॉर्नफ्लोर दुधात मिक्स केलेले.

NDND
कृती- दूध गॅसवर ठेवून मंद आचेवर आटवून घ्या. नंतर त्यात साखर व कार्नफ्लोर टाका व 10 मिनिटे मंद आचेवर होऊ द्या. केशर थंड दुधात टाकून ठेवा व हे दुध वरील मिश्रणात मिळवा. त्यात काजू-बदामाची पूड मिळवा. तयार झालेल्या दुधात रसभरी मिळवून 5 ते 10 मिनिट मंद आचेवर होऊ द्या. वरून विलायची व जायफळ पूड मिळवून गॅसवरून उतरवून घ्या. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये जमविण्यासाठी ठेवून द्या. थंडच सर्व्ह करा.