शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

शाही गुझिया

भाजलेले काजू बादाम, साखर

NDND
साहित्य---- एक कप भाजलेले काजू, एक कप बारीक कापलेले बादाम, पिस्ते, किसमिस, 50 ग्रॅम मावा, एक कप बारीक केलेली साखर, 2 कप मैदा, तूप.

कृती---- मैदा चाळणीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप टाकून नरम मळून घ्या. काही वेळ झाकून ठेवा. काजू जाडसर वाटून घ्या. मावा भाजून घ्या. त्यात साखरेची पिठी, काप केलेला मेवा, काजू, इलायची पूड मिळवा. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून लाटा. या पुर्‍यांना साच्यात ठेवून त्यात सारण भरा. जेव्हा सर्व गुझ‍िया तयार होतील तेव्हा गरम तेलात कमी आचेवर तळून घ्या.