सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी

Last Modified सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (12:45 IST)
जगभरात सरकारने बऱ्याच संस्थेसाठी रिक्त पद काढल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता. या संबंधित अधिक माहिती पुढील प्रमाणे देण्यात येतं आहेत.
* (WBHRB) WEST BENGAL HEALTH BOARD पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती मंडळ मध्ये ट्यूटर, डिमांस्ट्रेशन (शिक्षक, प्रात्यक्षिक) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे
.पदांची संख्या - एकूण 891 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहिती साठी आपण wbhrb.in या संकेत स्थळांवर भेट द्या.

* कोचीन शिपयार्ड लिमिटेड Cochin Shipyard Limited (CSL) मध्ये प्रोजेक्ट असिस्टण्ट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांची संख्या - एकूण 56 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहिती साठी आपण cochinshipyard.com या संकेत स्थळावर भेट द्या.

* बिहार लोक सेवा आयोग Bihar Public Service Commission (BPSC): या विभागामध्ये प्रशासकीय आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांची संख्या - एकूण 562 पदे
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहितीसाठी आपण bpsc.bih.nic.in या संकेत स्थळावर भेट द्या.

*
Bihar State Milk Co-Operative Federation Ltd. (COMFED) बिहार राज्य दूध सहकारी फेडरेशन लिमिटेड मध्ये प्रशासकीय आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

पदांची संख्या - एकूण 142 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 नोव्हेंबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहितीसाठी आपण sudha.coop
या संकेत स्थळावर भेट द्या.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा

Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा
काळ बदलत आहे आणि महागाई वाढतच आहे.बऱ्याचवेळा आपल्या शरीराला आवश्यक असून देखील काही वस्तू ...

एडवरटाइजिंगच्या दुनियेत करिअर बनवा

एडवरटाइजिंगच्या दुनियेत करिअर बनवा
एडवरटाइजमेण्ट एक असे साधन आहे,ज्याद्वारे एखाद्या उत्पादनाची माहिती देण्यासह त्याची ...

अजून काही

अजून काही
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी पपईचे हेयर पॅक लावा
लांब केस सर्वानाच आवडतात,पपईचे आरोग्यासाठी चे फायदे आहे या शिवाय पपईचा वापर केसांवर ...

सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो जाणून घ्या

सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो जाणून घ्या
आजकाल सर्वजण एकमेकांशी बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करतात,मोबाईल शिवाय आता जगणे अपूर्ण वाटत ...