NTPC भरती 2020 : डिप्लोमा अभियंत्यासाठी 70 रिक्त जागा, त्वरा करा

Last Modified शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (10:03 IST)
NTPC Diploma Trainee 2020 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) ने डिप्लोमा धारक इंजिनिअर्ससाठी प्रशिक्षणार्थी पदासाठी 70 रिक्त जागा काढल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020 आहे.

पहिले निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार. या नंतर त्यांना 24000 रुपये मूलभूत पगारासह डब्ल्यू 7 ग्रेड मध्ये ठेवले जाणार.

पात्रता -
मायनिंग - खाणकाम किंवा मायनिंग / मायन, सर्वेइंग इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
इलेक्ट्रिकल - इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
मॅकेनिकल - मॅकेनिकल/ प्रोडक्शन इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
माईन सर्व्हे - माईन सर्व्हे / मायनिंग इंजीनियरिंग / मायनिंग आणि मायन सर्वेइंगमध्ये डिप्लोमा

नोट -
डिप्लोमा नियमित मोड मध्ये असावा आणि किमान 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अर्ज फी -
सामान्य आणि ओबीसी - 300 रुपये.
एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. https://ntpccareers.net/main/folders/Archives/advt/NTPC%20Appointment%20ad.pdf

निवड प्रक्रिया -
निवड 2 टप्प्यांमध्ये होणार आणि दोन्ही टप्प्यांसाठी ऑनलाईन चाचण्या घेतल्या जाणार.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

बोध कथा : देवाचा मित्र

बोध कथा : देवाचा  मित्र
एक लहान मुलगा फाटक्या जुन्या बुटांसह प्लॅस्टिकच्या चेंडूने खेळत होता.लोकांना त्याचे फाटके ...

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा
साहित्य- कणकेसाठी 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे, ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या ...

योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात
चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे ...

टॉवेलने केस कोरडे करतं असाल तर ही चूक करू नये

टॉवेलने केस कोरडे करतं असाल तर ही  चूक करू नये
प्रत्येकाची सवय असते की केसांना धुतल्यावर त्यामधील जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी ...

दर रोज केळी खाल्ल्याचे फायदे जाणून घ्या

दर रोज केळी खाल्ल्याचे फायदे जाणून घ्या
आपण बऱ्याच प्रकाराच्या फळांचे सेवन करतो जेणे करून आपल्या शरीरास त्याचा फायदा मिळू शकेल. ...