शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

टॉयलेट फ्लश करणे बेकायदेशीर! असे कसे हे विचित्र कायदे...

दुनियेत असे काही कायदे आहे जे ऐकून आपण आश्चर्य कराल. एक दृष्टी अश्या विचित्र कायद्यांवर:

* टॉयलेट फ्लशचा कायदा: स्वित्झर्लंड येथील इमारतींमध्ये रात्री 10 नंतर टॉयलेट फ्लश करणे बेकायदेशीर आहे. सरकारप्रमाणे याने ध्वनी प्रदूषण होतो. मात्र हॉटेल्सला सूट दिली जाते.

* बल्ब बदलण्याचा कायदा: बल्ब बदलणे कठिण आहे का? ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया प्रांतातील लोकं तर हेच म्हणतील. लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दूसर्‍या मोठ्या राज्यात पेशेवर येथे इलेक्ट्रिशियनकडूनच बल्ब बदलवायचा कायदा आहे. असे न केल्यास 10 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड भोगावा लागू शकतो.

 
 

* च्यूइंगमवर बंदी: सिंगापूर येथे च्यूइंगमवर बंदी आहे. 2004 मध्ये वैद्यकीय कारणांमुळे काही लोकांना च्यूइंगम चावायची सूट देण्यात आली होती. तरी या लोकांनाही च्यूइंगम डॉक्टरांकडूनच खरेदी करावी लागते.
 
हसत राहा: इटली येथील मिलान प्रांतातील रहिवासी सतत हसत राहतात. येथे न हसणार्‍यावर दंड ठोठावला जातो. तसेच रूग्णालयात आणि अंतिम संस्कारासाठी जात असलेल्या लोकांना सूट दिली जाते.

* दाताने चावू नका: अमेरिका येथील लुईझियाना प्रांतात जर कुणालाही रिअल दाताने चावलं तर याला हल्ला समजला जातो. पण खोट्या दाताने चावलं तर याला केवळ रागात केलेला हल्ला समजले जाईल.
अंडरवेअर वाळवण्याचे नियम: अमेरिकी राज्य मिनेसोटा येथे स्त्री आणि पुरुषाचे अंडरवेअर एकाच दोरी वर जवळपास वाळवणे बेकायदेशीर आहे.

* पाळीव जनावरांसोबत सेक्स: इराण येथील कायदा आपल्या पाळीव जनावरासह सेक्स करण्याची परवानगी देतं. पण सेक्सनंतर जनावराला मारणे किंवा त्याचे मीट इतर कुणाला खायला देण्याची परवानगी नाही. तसेच वन्य प्राण्यासह सेक्स करण्‍याची परवानगी नाही.
* चिल्लर देण्याचे कायदा: कॅनडा येथे आपल्या कुठेही 10 डॉलरहून अधिक पेमेंट करायचे असेल तर हे पेमेंट आपण चिल्लर देऊन करू शकतं नाही. यासाठी आपल्याला नोट द्यावे लागतील.

* पत्नीचा वाढदिवस: सेंट्रल साऊथ प्रशांत येथील द्पीय देश सामोआ येथे पत्नीचा वाढदिवस विसरणे गुन्हा आहे.
लाउड गाण्यावर बंदी: होनोलुलु येथे सूर्यास्तानंतर उंच आवाजात गाणं गाणे बेकायदेशीर आहे.
 
तुरुंगात पळ काढा: डेन्मार्क येथे तुरुंगातून पळ काढण्याचे प्रयत्न करणे गुन्हा नाही.