शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सुंदर बायको हवी असेल तर कर 'वेलची'चे सोपे उपाय ...

बर्‍याच वेळा लहान गोष्टी देखील मोठे मोठे काम करून देतात, असेच कामाची वस्तू आहे वेलची. याचे गुण आणि फायदे बघून तंत्रशास्त्रात याला जागा मिळाली आहे आणि दिलेले टोटके जर योग्य पद्धतीने प्रयोगात आणले तर आश्चर्यजनक लाभ होतो. वेलची आकाराने लहान असते पण ही मोठे मोठे काम करते म्हणून याचा प्रयोग फक्त स्वाद किंवा सुगंधासाठी नसतो बलकी भाग्य चमकवण्यासाठी देखील करण्यात येतो.  
जर तुम्हाला धनवान बनायचे असेल तर आपल्या पर्समध्ये नेहमी 5 वेलची ठेवा.

जर तुम्हाला सुंदर बायको हवी असेल तर प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलच्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून गरीबाला दान द्या.  


















तुम्ही भरपूर मेहनत करत असाल तरीही तुम्हाला मनासारखा पगार मिळत नसेल किंवा तुमचे प्रमोशन होत नसेल तर आजपासून रोज रात्री एका हिरव्या कपड्यात एक वेलचीला बांधून उशीखाली ठेवून झोपा आणि सकाळी त्याला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला देऊन द्या.

जर अभ्यासत चांगले मार्क हवे असतील तर एक लहान वेलचीला दुधात उकळून सात सोमवार एखाद्या गरीब व्यक्तीला हे दूध प्यायला द्या. नक्कीच परीक्षेत यश मिळेल.
  
जर बायकोची इच्छा असेल की नवरा चुकीच्या मार्गावर जायला नको आणि नेहमी तिच्या हो ला हो द्यायला पाहिजे तर बायकोने आपल्या पदरात वेलचीचे दाने बांधून ठेवावे आणि ''ॐ शं सम्मोहनाय फट् स्वाहा''जा मनातल्या मनात जप करावा. रात्री हे दाने पतीपासून लपवून ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी चहा किंवा इतर कुठल्या व्यंजनात याला मिक्स करून नवर्‍याला द्यावे. हे कार्य प्रत्येक रविवारी रात्री करावे आणि सोमवारी त्याला ते खायला द्या.