testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होणारे फायदे

शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवते
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही. यामध्ये विविध प्रकारचे हायड्रेशन करणारे तत्त्व उदा. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि
सोडियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्ही दिवसभर पाणी प्यायले नाही तरी टरबूज त्याची पूर्तता करते. वर्ष २00९ मध्ये अबरदीन
मेडिकल युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार टरबुजाप्रमाणे आणखी काही फळांमध्ये मीठ, मिनिरल्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण
आढळून येते. या फळांमधील पाण्याने शरीराला जास्त फायदा होतो. यामुळे उन्हाळ्यात दोन-तीन ग्लास टरबुजाचे ज्यूस अवश्य घ्यावे.
किडनी स्वस्थ राहते
टरबूज खाल्ल्याने मुतखडा (किडनी स्टोन) दूर होण्यास मदत होते. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम
किडनीला स्वस्थ ठेवते. हे लघवीतील अँसिडचा स्तर नियंत्रणात ठेवते. पोटॅशियमसोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे
किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत मिळते. नियमितपणे टरबुजाचे सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका राहत नाही. टरबुजाच्याबिया खाल्ल्यानेही लाभ होतो.यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...