testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मृत्यूची शिडी- धूम्रपान

sigarate
वेबदुनिया|
ही हल्ली बनली आहे. अनुकरणातून लागलेली ही सवय अतिशय धोकादायक आहे. केल्याने आजपर्यंत कोणाचेही भले झालेले नाही. भविष्यात होणार नाही. तंबाखूमध्ये एकही आरोग्यवर्धक गुण नाही. सिगारेट व विडी ओढण्याने ते व्यसन असणार्‍यांचेच खराब होते असे नाही तर जे लोक सिगारेट व विडीपासून दूर राहतात, त्यांनाही त्याचा त्रास जास्त होतो. धुम्रपान करणार्‍यापेक्षा त्याच्यासोबत राहणार्‍या व्यक्तीला त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
सिगारेट व विडीपासून निघणारा धूर प्रती वर्षी लाखो नागरिकांना मृत्यूच्या विळख्यात पाठवतो. कर्करागाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो तर काही हृदयविकार व दमा या आजाराने मरण पावतात. वयाच्या 25 व्या वर्षी तोंडातून धूर सोडणार्‍यांचे आयुष्य 10 वर्षांनी कमी होते. याचा अर्थ असा की, व्यक्तीचे आयुष्यमान जर 55 वर्षे असेल तर तो 45 वर्षेच जगतो.

धुम्रपान करणारी व्यक्ती हृदयरोग व मेंदूच्या आजाराने त्याच्या आयुष्यातील सुखद क्षण गमवून बसतो. व्यक्तीच्या आयुष्यातील 30 ते 40 वर्ष वयोमर्यादेचा काळ करीयर करण्याचा असतो मात्र, या उमेदीच्या काळात व्यक्ती अंथऱूणाला खिळलेला असतो. तंबाखूचा धूर व्यक्तीच्या हृदय व मेंदूच्या नसांवर हल्ला करतो. कमी वयातच घातक आजार त्याला जडतात व भविष्यात हे आजार वाढणारे असतात.

एंजियोप्लास्टी अथवा बायपास सर्जरी करूनही त्याचा काही एक फायदा होत नाही. एंजियोप्लास्टी किंवा बायपास केल्यानंतरही व्यसनावर नियंत्रण ठेवता आले नाही तर व्यक्तीसाठी मृत्यूची सर्व कवाडं खुली होतात.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...