testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सतत टीव्ही बघण्याने डोळे, मेंदूवर परिणाम

लहान मुले सतत दूरदर्शन पुढे बसून त्यावरील कार्यक्रम बघत असतात. त्यामुळे त्यांना इतर कशाचेही भान राहत नाही. दूरदर्शनमुळे तर
अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत आहे. सतत दूरदर्शन बघितल्याने त्याचा डोळ्यावर आणि मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांना फार वेळ
दूरदर्शन बघू देऊ नका, असा सल्ला शहरातील नेत्रतज्ज्ञ व मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. दूरदर्शनवर सतत चोवीस तास कार्यक्रम सुरू
असतात. लहान मुलांसाठी तर विविध वाहिन्याच आहेत. या वाहिन्यावरील विविध कार्यक्रम बघताना लहान मुलांना तर कशाचेही भान राहत
नाही. आईवडिलांनी केलेल्या सूचनांकडेही ते दुर्लक्ष करतात. परंतु हे दुर्लक्ष मुलांच्या बाबतीत हानीकारक ठरू शकते. सतत दूरदर्शनवरील
कार्यक्रम बघितल्याने मुलांना विविध आजारही होऊ शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. सतत एकाच पद्धतीचे दृष्य बघण्याने
मेंदूवर परिणाम होतो. हिंसात्मक दृष्य बघितल्याने मुले हिंसात्मक वृत्तीची बनतात. त्यातच विविध कार्यक्रम दूरदर्शनाच्या अगदी जवळूनबघण्याची मुलांना सवय झाली आहे. जवळून बघण्यामुळे सर्वाधिक डोळ्यांवर परिणाम होतो.

डोळे शुष्क होतात. डोळ्यात जळजळ होते. डोळ्यांच्या मांसपेशीवर ताण पडतो. डोळ्यांच्या मांसपेशी मृत पावण्याची भीती असते. तसेच
दूरदर्शनच्या पडद्यावरून बाहेर पडणार्‍या किरणांमुळे डोकेदुखी वाढते. पालकांसोबत लहान मुलांचे दूरदर्शन बघण्याचे प्रमाण हे 80 टक्केआहेत.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...