testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

थकवा सतावतोय? हे करा

सतत थकवा जाणवण्यामागे कोणतंही एक कारण नाही. डिप्रेशनग्रस्तांना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम
जाणवतो. ताण ओळखून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो.
डिप्रेशन दूर करण्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे
विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. सायकोथेरपीद्वारे या गर्तेतून बाहेर पडता येते. यासाठी कोग्रीटिव्ह थेरपी किंवा हिप्नोथेरपीचे सहाय्य मिळू
शकते.

व्हिटॅमिन डी किंवा बी-१२ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे एक मोठे कारण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी
सूर्यप्रकाशात फिरण्याचा उपाय अवलंबता येतो. व्हिटॅमिन बीची कमतरता कमी करण्यासाठी सुकामेवा, अंडी, चिकन तथा पनीरचं सेवन
वाढवायला हवं.

सालमन माशाचं सेवनही यासाठी परिणामकारक आहे. टॉन्सिल्सचा त्रास असेल, निद्रानाशाचा त्रास असेल, सततच्या सर्दीमुळे
नाक बंद राहण्याचा त्रास होत असेल तरी थकवा जाणवतो.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...