testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मनुका खा, सिंहकटी मिळवा

लंडनमधील आहार तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, खाण्यामध्ये मनुकाचा वापर वाढवला की, पोटाचा घेर कमी होतो. मात्र अशा व्यक्तीला मनुकाची आवड असली पाहिजे. या शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, डाएटिंग नंतर लगेच पूर्वस्थिती येते ती टाळण्यासाठी मनुका उपयुक्त ठरतात. डाएटिंग करताना खूपदा भूक लागते आणि खाण्यावर तर बंधने असतात. अशावेळी मनुका खाव्यात. बारा आठवडय़ाच्या एका कार्यक्रमात 100 लठ्ठ व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. त्यातल्या एका गटाला मनुका खाण्यास आवर्जून देण्यात आल्या तेव्हा त्यांचे वजन मनुका न दिलेल्या गटापेक्षा कमी झाले आणि त्यांच्या कमरेचा घेरसुद्धा अधिक एक इंचाने कमी झाला.
डाएटिंगमध्ये काजू वगळता बदाम, पिस्ता आणि मनुका आवर्जून खाव्यात असे या तज्ज्ञांचे मत आहे. आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करणे आणि एकूणच सडपातळ होणे या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. सिंहकटी म्हणजे कमी रुंदीची कंबर हे सडपातळ
माणसाचे वैभव असते आणि ती गोष्ट मनुका खाल्ल्याने साध्य होते. जाड माणूस डाएटिंगने वजन कमी करतो, परंतु डाएटिंग संपताच त्याचे वजन पुन्हा पूर्ववत होते. ते होऊ नये आणि पुन्हा जाडी वाढू नये यासाठी मनुका खाणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...