testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मूड ऑफ झाल्यावर हे उपाय करा

mood off
कधी कधी आपला मूड छान लागलेला असतो, पण असे काही तरी ऐकण्यात येते, समोर घडते किंवा आठवते की त्यामुळे आपला मूड
क्षणात बदलून जातो. आपण एकदम उदास होऊन जातो. मात्र ही मन:स्थिती दिवसभर टिकून राहणे योग्य नाही. या मन:स्थितीच्या
बदलावर मात करून आपल्याला पूर्ववत आपली मन:स्थिती ताळ्यावर आणता आली पाहिजे आणि दिवस वाया गेला नाही पाहिजे.

त्यावर काही उपाय आहेत.
१) हसणे – हसणे हा आपल्या भावनिक समस्येवरचा उत्तम उपाय आहे. मनसोक्तपणे आणि मन:पूर्वक हसलो तर

केवळ मन:स्थितीच बदलते असे नाही तर आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात.

२) व्यायाम – व्यायामाने आपला दिवस छान सुरू होतो. त्यामुळे एन्डॉर्फिन ग्रंथी कार्यरत होतात आणि मन:स्थिती चांगली होऊन जाते.

३) सूर्यप्रकाश – मूड गेला की, स्वच्छ सूर्यप्रकाशाकडे बघा. सूर्यप्रकाशातील ड जीवनसत्वामुळे चित्तवृत्ती उल्हसित होतात.

४) संगीत – संगिताने तर माणसाच्या मन:स्थितीवर चांगलाच परिणाम होत असतो. एखादे शांत संगीत मिनिटभर ऐकले की, गेलेला मूड परत येतो.

५) फोटो – आपला एखादा लहानपणीचा फोटो किंवा तरुण वयातला फोटो पुन्हा एकदा बघायला लागतो तेव्हा आपण नकळतपणे त्या सुखद
काळात जातो. फोटो काढतानाचा अनुभव आपल्या मनात जागा होतो आणि आपली वृत्ती बदलून जाते.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...