घरात बसून देखील हाडे कमकुवत होऊ शकतात,या सवयी बदला

Last Modified बुधवार, 9 जून 2021 (18:38 IST)
बऱ्याच वेळा वयाच्या पूर्वीच माणूस म्हातारा होतो,त्याचे कारण आहे त्याची खराब जीवन शैली.बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाहीं परंतु आयुष्यात शिस्त नसेल तर कधी काय घडेल हे सांगू शकत नाही.बऱ्याच वेळा आपण अनारोग्यादायी जीवनशैली अवलंबवून रोगांना आमंत्रित करतो.आपल्या काही अशाच वाईट सवयी वेळेच्या पूर्वीच आपल्या हाडांना कमकुवत करू शकतात.
घरात राहून देखील आपण आपले हाडे मजबूत करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
1 व्यायाम आणि योग-व्यायाम आणि योगाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.या मुळे तनासह मनाची देखील मजबूती मिळेल.व्यायाम आणि योगा हे दोन्ही वेगळे आहे.व्यायाम केल्याने मेटॉबॉलिझ्म वाढतं,शारीरिक क्रिया होते.योगा केल्याने शरीरासह आपले मन आणि मेंदू देखील शांत होते.

2 मिठाला नको म्हणा- बहुतेक लोकांना वरून मीठ घेण्याची सवय असते.किंवा अन्नात मीठ कमी असल्यावर ते वरून मीठ घेतात.सॅलड मध्ये देखील मीठ जास्त प्रमाणात घेतात. जर आपली देखील सवय अशीच आहे तर आजच ही सवय बदलून घ्या.या मुळे आपली हाडे गळू शकतात.

3 व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम- शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड कमकुवत होऊ लागतात. आणि वेळेपूर्वीच सांध्यात वेदना सुरु होते.म्हणून न्याहारीत,जेवणात कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे.सकाळी 8-9 पर्यंत सूर्यप्रकाश घ्या.असं केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.

4 धूम्रपान करू नका-जर आपल्याला धूम्रपान करण्याची सवय आहे तर ही सवय आजच सोडा. धूम्रपान केल्याने हाडांसाठी बनलेल्या पेशी नष्ट होतात. यामुळे हाडे कमजोर होतात. यासह, हाडांशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू लागतात.

वजन कमी करणे - आज च्या काळात लोकांना न जास्त लठ्ठ न जास्त बारीक राहणे आवडते.जर आपले वजन सामान्यांपेक्षा जास्त आहे तर वजन कमी करा.कमी असल्यास अजून कमी करू नये. असं केल्याने ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.
यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...