नकारात्मक विचार दूर होतील, नित्यकर्मात या गोष्टींचा समावेश करा

Last Modified शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:40 IST)
योग केल्यानं शरीर निरोगी राहतं. या सह योग मानसिक आजारांना दूर करण्यास मदत करतं. दररोज योगाच्या सराव नकारात्मक विचार आणि त्रासातून मुक्त होण्यास मदत करतं. या मुळे आपण बऱ्याच मानसिक आजारापासून आणि उच्च रक्तदाब आणि हृदयरोगापासून वाचता. जर आपण चांगल्या आरोग्यासाठी योग करतं आहात तर आपल्या योगामध्ये या 4 गोष्टींचा समावेश आवर्जून केला पाहिजे. त्याचे फायदे दुप्पट मिळतील.

* सकाळी ध्यान करा
-
बरेचशे योगी सकाळी ध्यान करायला कधीही विसरत नाही, त्यांचे असे म्हणणे आहे की ध्यान केल्यानं मानसिक व्याधींना दूर करण्यास मदत मिळेल आणि या मुळे आपल्या दिवसभराच्या क्रियेसाठी एक हेतू निश्चित केला जाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी गजर लावावा आणि सकाळी
सूर्योदयाच्या पूर्वी उठाव. असं केल्यानं आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देऊ शकाल आणि आयुर्वेदानुसार आपले संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेले राहील.

* मंत्र उच्चार करणं-
आपण सकाळच्या ध्यान सत्रासाठी एक मंत्र निवडा ज्याचे उच्चारण केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते. जेणे करून आपण संपूर्ण दिवसाचा हेतू निश्चित करू शकता. शांती मंत्र शांतीसाठी जपणे आणि गायत्रीमंत्र देखील आपण निवडू शकता. जे सूर्यप्रकाशाला आमंत्रित करतं आणि आपल्या दुःखाला कमी करण्यास आपली मदत करतं.

* स्वच्छ हवा घेण्यासाठी बाहेर जावं -
सतर्कता आणि एकाग्रतेला वाढवून आपला सराव करण्यापूर्वी निसर्गाच्या सानिध्यात फिरावं. असे केल्यानं आपल्याला शांती मिळेल. संशोधनात असे दिसून आले आहे की घराच्या बाहेर वेळ घालवण्यानं चैतन्य वाढतं, एंडोर्फिन रसायने उत्सर्जित होतात आणि तणाव कमी होतो.

* उत्साह आणणारी न्याहारी घ्यावी -
जर आपण आपल्या योगाभ्यासातून अधिकाधिक फायदा घेऊ इच्छित आहात, तर पौष्टिक न्याहारी घेणं आवश्यक आहे. निरोगी पर्यायांमधे ताजी फळे, आणि ग्रॅनोला, हिरवे स्मूदी, किंवा चिया सीड्स न्याहारीत दह्यासह घेऊ शकता. आपण आपल्या सकाळच्या चहा किंवा लिंबू पाण्यासह दिवसाला ताजेतवाने बनवू शकता. आपण आपली पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेवा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

#शेण खाणं... काडी टाकून...

#शेण खाणं... काडी टाकून...
‘बाबाचा राग सातवें आसमान पर आहे आज... शेण खाल्लंय वाटतं कुणीतरी... चांगलंच शेण ...

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 प्वॉइंट्स
पोटाची तक्रार पोट खराब असल्यास तळ हाताच्या मधोमध प्रेशर दिल्याने आराम मिळतो.

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या
हाताला पडलेले भाज्यांचे डाग बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने जातात. हाताच्या त्वचेच्या ...

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा
पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून मिसळा