या 5 गोष्टी कधीही लहान मुलांना खाऊ घालू नयेत, जाणून घ्या

Last Modified शुक्रवार, 18 जून 2021 (22:53 IST)
जोपर्यंत लहान मुलं बोलण्यात,चालण्यात आणि समजण्यात
सक्षम होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अन्नाची काळजी घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण उत्साहात येऊन मुलांना असं काही खाऊ घालतो जे त्यांच्या आरोग्यासाठी
चांगल नसतं आपण असं विचार करून मुलांना खाऊ घालतो की बघू या ते काय प्रतिक्रिया देतात. परंतु ते इतके लहान असतात की त्यांना काही त्रास झाल्यावर ते सांगू देखील शकत नाही.चला जाणून घेऊ या की लहान मुलांना कोणत्या गोष्टी चुकून देखील खायला देऊ नये.

1 मसालेदार पदार्थ- मुलांना वेळीच मसालेदार पदार्थ दिले जातात. जर आपण त्यांना वेळेच्या आधीच तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ घातले तर मुलांना छातीत जळजळ,अपचन आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
2 कॅंडीज -कॅंडी हे खाण्यात गोड असतात परंतु हे लहान मुलांना जो पर्यंत त्यांचे दात येत नाही खायला देऊ नये .असं म्हणतात की कॅंडीज मध्ये कन्फेक्शनरी चे प्रमाण जास्त असतात या मुळे लहानग्या वयातच साखरेचे प्रमाण वाढते. म्हणून मुलं 4 वर्ष
किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे
होत नाही.तो पर्यंत त्यांना
अनारोग्यदायी पदार्थ खायला देऊ नये.

3 सॉफ्ट ड्रिंक- या ड्रिंक ने पाचन सहज होत मान्य आहे. परंतु उत्साहात येऊन मुलांना सॉफ्ट ड्रिंक प्यायला देऊ नये.या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात.या मुळे मुलांच्या वाढीस अडचणी उद्भवू शकतात.
4
फळे आणि भाज्या-
कच्च्या भाजीमुळे शरीराला फायदा होतो परंतु ते मुलांसाठी योग्य नाही. मुलांना उकडलेल्या भाज्या नेहमी खायला द्या. जेणेकरून ते सहज पचवू शकतील .आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका होणार नाही.फळे देखील त्यांना बारीक चिरून खायला द्या.

5 अंडी- असे म्हणतात की सुमारे 6 महिन्यांनंतर
मुलांना अंडी खायला दिली जाऊ शकतात.परंतु असं चुकून देखील करू नका.6 महिन्याचं मुलं खूप नाजूक असतं .डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना खायचे पदार्थ द्या .अंडी खाऊ घालू नका या मुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

टीप- ही माहिती सामान्य आहे. मुलांच्या आहाराची सुरुवात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा.
---


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...