वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी: भेंडी मेंदूचे कार्य सुधारते मधुमेह नियंत्रित ठेवते वजन कमी होते