घरीच राहून कोरोनाला लढा कसे द्याल जाणून घ्या

Last Modified शनिवार, 15 मे 2021 (16:42 IST)
कोरोनाव्हायरस ची भीती सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. सामान्य सर्दी -पडसं झाले की त्याला देखील लोक कोरोनाशी निगडित बघत आहे.अशा परिस्थितीत लोक घरातच वेळ घालवत आहे. या कठीण वेळेवर मात करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असणं आवश्यक आहे. घरातच राहून आपण या विषाणूला टाळू शकता.या साठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या.

* जरी आपण घरात आहात तरी आपण स्वच्छतेच्या नियमांचे अनुसरण करा.

* जर एखादी नवीन व्यक्ती घरात येत असेल तर मास्क
वापरा आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा.

* आपले वेळापत्रक बनवा जेणे करून आपले मन शांत राहील आणि कोणत्याही निरुपयोगी गोष्टी आपल्यावर वर्चस्व गाजवू नये.

* घरात असल्याच्या अर्थ असा नाही की आपण सोशल मीडियाच्या आहारी जावे. या मुळे आपले तणाव अधिक वाढू शकतं.आपण सोशल मीडियावर नेहमी नकारात्मक गोष्टी ऐकत किंवा वाचत राहिल्यास हे तणावचे कारण बनू शकते, म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेवा.
* कुटुंबातील सदस्यांसह आपला वेळ घालवा. काही सर्जनशील कार्य करा. आपण गेम खेळा किंवा काही चांगली पुस्तके वाचा. किंवा चांगले संगीत ऐका. तसेच मुलांसमवेत वेळ घालवा.

* उपासनेमध्ये स्वतःचे मन लावा आणि धार्मिक पुस्तके आणि साहित्य वाचा.

* वेळ कशी ही असो सरून जाते. जरी सध्या
वेळ वाईट आहे ही वेळ देखील निघून जाईल.आपले वेळा पत्रक बनवा. आपल्याला व्यायाम कधी करायचा आहे ? रात्रीचे जेवण कधी घ्यायचे आहे ? या गोष्टींना लक्षात ठेवून योग्य वेळापत्रक बनवा.
* आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. अशा गोष्टी आहारात समाविष्ट करा, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी
जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरेच लोक निरोगी असूनही रक्तदान ...

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी
भेंडीची भाजी बऱ्याच पद्धतीने बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली भेंडी चव बदलते.आज आम्ही ...

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स
सध्या बारावी नंतर आणि महाविद्यालयीन शिकणाऱ्या मुलां समोर हा मोठा प्रश्न असतो.की आता पुढे ...

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त ...