इम्युनिटी बूस्टींग डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय जाणून घ्या

Last Modified बुधवार, 9 जून 2021 (09:00 IST)
कोरोना विषाणूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, लोक खाण्यापिण्याच्या सवयीला घेऊन सावध होत आहेत. अशा परिस्थितीत अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजेत जे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यासाठी आपण एबीसी घेऊ शकता. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि शरीराला डिटोक्स करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमात याला समाविष्ट करू शकता. हे पेय पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासह हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

एबीसी डिटॉक्स ड्रिंक
म्हणजे काय आणि घरी ते कसे बनवायचे.

सफरचंद,बिट,आणि गाजर डिटॉक्स ड्रिंक-यालाच एबीसी डिटॉक्स म्हटले जाते.हे एक हेल्दी ड्रिंक आहे.हे सफरचंद,बीट,आणि गाजरापासून तयार केले जाते. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. एबीसी डेटॉक्स ड्रिंक
लिव्हर, किडनी, आतडे आणि त्वचेतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. या पेयाचे सेवन केल्याने आपण निरोगी राहतो.
1 सफरचंद-सफरचंद सर्वात पौष्टिक समृद्ध फळांपैकी एक आहे. व्हिटॅमिन ए

बी 1, बी 2, बी 6, फोलेट, नियासिन, झिंक, कॉपर आणि पोटॅशियम ने समृद्ध, सफरचंदांचे बरेच आरोग्याचे फायदे आहेत. सफरचंदांमध्ये फ्लेव्होनॉइड असतात. हे लिव्हर मधील
विष बाहेर काढण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आहे जो आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतो.

2 बीट-बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम, आयरन आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये लाइकोपीन आणि अँथोसायनिन सारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे भाजीला त्याचा गुलाबी-जांभळा रंग देतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. ही मूळभाजी

शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.बीटरूटमध्ये देखील अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असतात, जे आपल्या लिव्हरचे संरक्षण करण्यास मदत करतात.

3 गाजर- गाजरामध्ये व्हिटॅमिन
ए ,बी1, बी2, बी3, नियासिन, फोलेट
आणि पँटोथिनिक एसिड, कॅल्शियम, पोटॅशियम,मॅग्नेशियम आणि सेलेनियम असते .बीटा प्रमाणेच गाजर ही मूळभाजी आणि फायबरचे समृद्ध स्रोत आहे.यात बीटा केरोटीन असते,जे आपले डोळे निरोगी ठेवण्यास आणि रोगांना दूर ठेवण्यात मदत करते.व्हिटॅमिन ए शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो.



यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...