कोरोना व्हायरस आजरात प्रतिकारकर शक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे हे सर्वांना कळून आलं आहे. कोरोना घातक असलं तरी संर्सागापासून अनेक जीव वाचले देखील आहे. बचावासाठी सामाजिक अंतर पाळणे अंत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आम्ही आपल्याला 5 उपयांबद्दल सांगत आहोत- 1. उपास : एक दिवसचा संपूर्ण उपास आमच्या शरीरात विषाणू व...