1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कृपया आत या

एका वकीलाच्या आफिस
 बाहेरील पाटी. . . . . . 
 
" जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे.
जेथे मार्ग आहे तेथे कायदा आहे.
जेथे कायदा आहे तेथे पळवाट आहे.
जेथे पळवाट आहे तेथे मी आहे.
 
"कृपया आत या"