बुधवार, 15 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
वेबदुनिया|
पेरूचे झाड
WD
पेरूच्या झाडावर हत्ती बसला होता,
एक गाढव झाडावर चढते,
हत्ती : कशाला आलास?
गाढव : सफरचंद खायला.
हत्ती : गाढवा! हे पेरूचे झाड आहे.
गाढवा : मी सफरचंद खिशातून घेऊन आलोय.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखल्या जातात. प्रत्येक मुद्द्यावर ती आपले मत उघडपणे मांडते. महिलांच्या हक्कांसाठी उभे राहिल्याबद्दल आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शबाना आझमी यांना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन ही पदवी देण्यात आली आहे
राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले
राखी सावंतचे हे फोटो पाहून ती शुद्धीत नसल्याचे किंवा गाढ झोपेत असल्याचे स्पष्ट होते. छायाचित्रांमध्ये नर्स तिचा बीपीची चाचणी करताना दिसत आहे. मागे एक मोठे ईसीजी मशीनही बसवले आहे. सध्या त्यांना हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता अभिनेत्रीचे काय झाले याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. राखी सावंत याआधीही अनेकदा दाखल झाली आहे. काही काळापूर्वी त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या पोटात ढेकूळ आहे ज्यासाठी ऑपरेशन करण्यात आले होते. ही कारवाई 4 तास चालली. ही गाठ गर्भाशयाच्या अगदी वर होती. यामुळे राखी सावंतला खूप वेदना सहन कराव्या लागल्या.
कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर
नलखेडा (मध्य प्रदेश) येथील जगातील सर्वात प्राचीन बगलामुखी मंदिरात आजकाल माता बगलामुखीच्या दरबारात मोठी गर्दी असते. सामान्य जनतेसह अनेक सेलिब्रटी देखील येथे नतमस्तक होण्यासाठी येतात.
हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. बहुतेक लोक नैनिताल, मनाली किंवा शिमला येथे फिरायला जातात.
तारक मेहताला 7 वर्षांनंतर मिळाली नवी 'दयाबेन, पुनरागमन लवकरच होणार
टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्माची सध्या खूप चर्चा आहे. 'दयाबेन' म्हणजेच दिशा वाकाणीने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यापासून चाहत्यांनी तिला शोमध्ये परतण्याची मागणी केली आहे. मात्र आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.