मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रश्न-उत्तर

इतिहासाच्या वर्गात शिक्षकांनी प्रथम स्वातंत्र्य संग्रामाबाबत शिकविताना मुलांनाएक प्रश्न विचारला, सांगा मंगल पांडे कोण होता?
पूर्ण वर्गाने एका स्वरात उत्तर दिलं,
सर, आमिर खान.