1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

फक्त तुझ्यासाठीच...!!

तुझ्यासाठीच शहाणा बनलो होतो मी, तुझ्यासाठीच मुर्खठरलो होतो.....तुझ्यासाठीच झूरलो होतो मी, तुझ्यासाठीचतडफडलो होतो.....तुझ्यासाठीच हसलो होतो मी, तुझ्यासाठीचरडलो होतो.....तुझ्यासाठीचभांडलो होतो मी,तुझ्यासाठीचमानलो होतो.....तुझ्यासाठीचघडलो होतो मी,तुझ्यासाठीच अंतपावलो होतो.....तुझ्यासाठीच संपलो होतो मी, तुझ्यासाठीच उरलो होतो.....तुझ्यासाठीच जन्मलो होतो मी, तुझ्यासाठीच वारलो होतो.....तुझ्यासाठीच प्रेम केलं होतं मी, तुझ्यासाठीच नातं तोडलं होतं.....हे सगळंकेलं खुप काही सोसल होतं मी, फक्तआणि फक्त तुझ्यासाठीच....