गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (12:02 IST)

मॉर्डन सुनेची पूजा

सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?
नवीन मॉर्डन सुनबाई: मला मैत्रिणीने सांगितले, 
वाणासाठी जर कोणाला 5 फळं मिळाली नाहीत तर ,
त्यांनी पूजेसाठी मिक्स जॅम वापरला तरी चालतो
सासूबाई डोक्याला हात लावून चक्कर येऊन पडल्या… 
पूजा वही, सोच नयी ..