आगगाडीत घाणेरडे कपडे घातलेला एक मुलगा एका फॅशनेबल बाईच्या जवळ येऊन बसला. सर्दीमुळे सतत सुडसुडची आवाज येत असल्यामुळे बाईने मुलाला विचारले रुमाल नाही का तुझाकडे?