शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

जड वाहनांना जाऊ द्या

रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला.
बाई- मला बघून थांबलास का?
मुलगा- मावशी, समोरच्या बोर्डवर लिहिलंय 'जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून.'