गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

टेस्ट इट बेबी

गिर्‍हाईक : (दुकानदाराच्या मुलीला) बेबी, दुकानातील इतक्या गोळ्या, चॉकलेटं पाहून तुला खावीशी नाही वाटत?
बेबी : हो काका, खायची खूप इच्छा होते, पण खाल्लं तर पप्पा चांगला ठोक देतील म्हणून मी नुसती चाटून बरणीत ठेवून देते.