शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

पटकन

एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणि सांगतात, मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याचं पटकन उत्तर दे. मास्तर विचारतात, अमेरिकेचे अध्यक्ष कोण? बंड्या म्हणतो, पटकन.