शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

मी कधी रडतो का?

बाबा ऑफिसहून घरी आल्यावर गंपूला रडताना पाहतात व त्याला रडण्याचे कारण विचारतात.
गंपू म्हणतो, 'आईने मारल'
बाबा म्हणतात, अरे यात काय रडायचं. तू मला कधी रडताना बघितलं का?