शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

अक्कल मोठी की म्हैस?

शिक्षक- छोटू , सांग बरं, अक्क्‌ल मोठी की म्हैस?
छोटू- अगोदर मला दोघांची जन्म तारीख तर सांगा.