फुलपाखरु
- सायली कुलकर्णी
एकदा एका फुलपाखराला नव्हते पंखगरीब बिचारे होत गप्पत्याने केली देवाची याचनादेवाला आली त्याची करुणादेवाने त्याला पंख दिलेभुरभुर सगळीकडे उडू लागलेफुलाफुलांवर बागडू लागलेआनंदाने मध चाखु लागलेमित्र त्याचे खुप झालेदेवाचे त्याने आभार मानले.