जेव्हा बिरबलने केला स्वर्गाचा प्रवास

kids story
Last Updated: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (14:27 IST)
एकदा बादशहा अकबर चे केस एक न्हावीकापत होता. न्हावी म्हणाला -''हुजूर आपण या राज्यात तर चांगली व्यवस्था ठेवली आहे पण आपले पितर स्वर्गामध्ये कसे आहे हे माहिती केली आहे का?ते सर्व चांगले तर आहे ना ? त्यांना कसली कमतरता तर नाही ? आपण तपास केला आहे का?

बादशहा म्हणाले -' कसं वायफळ बोलत आहेस तू आम्हाला कसं काय माहीत असणार की स्वर्गात आमचे पितर कसे आहे?
या वर तो न्हावी म्हणाला की इथेच जवळ एक तांत्रिक राहतो तो लोकांना जिवंतच स्वर्गात पाठवतो त्याच्या कडे काही तरी इष्ट आहे.त्याच्या कडे काही सिद्धी आहे त्याने बऱ्याच लोकांची त्यांच्या पितरांना भेट करवून दिली . जेणे करून आपण आपल्या पितरांना भेटून त्यांच्या बद्दल जाणून घेऊ शकता.
अकबर म्हणाले की आम्हाला देखील आमच्या पितरांना भेटायचे आहे ते कसे आहे हे जाणून घ्यायचे आहे. ते म्हणाले की बिरबल आमचे चांगले मित्र आहे आम्ही
त्यांनाच आमच्या पितरांना भेटायला पाठवू .

या वर तो तांत्रिक म्हणाला की फारच कमी लोक तिथून परत येतात. अकबर म्हणाले की आम्हाला विश्वास आहे की बिरबल परत येतील. बिरबलाने तांत्रिकाला विचारले की आपण स्वर्गात कसे पाठवता. तांत्रिक म्हणे की आम्ही यमुनेच्या काठी लाकडाच्या मध्ये माणसाला उभे करून अग्नी पेटवतो आणि मी मंत्राचार म्हणून त्यांना स्वर्गात पाठवतो.


बिरबलाने विचारले किती वेळात माणूस परत येतो .या वर तांत्रिक म्हणाला की दोन महिने लागतात. पण काही लोक परत येतच नाही. बिरबलाने बादशहा ला म्हटले की मला दोन महिन्यासाठी स्वर्गात जायचे आहे त्यापूर्वी काही काम संपवायचे आहे मला आपण 5 दिवसाची मुदत द्या.
ठरलेल्या दिवशी बिरबलाला लाकडांच्या मध्ये उभारून अग्नी पेटवली आणि तांत्रिक मंत्र म्हणू लागला. नंतर त्याने सगळ्यांना सांगितले की बिरबल आता स्वर्गात गेले असं म्हणून सगळे परतले.

2 महिन्यानंतर बिरबल दरबारात आले. त्यांचे केस आणि दाढी वाढलेली होती. बिरबलाला बघून सगळ्यांना आश्चर्य झाले. आणि बादशहा खूश झाले. त्याने बिरबलाला विचारले की आपली दाढी का बरं वाढलेली आहे. आणि आमचे पितर स्वर्गात कसे आहे.

बिरबल म्हणाले की ते सर्व आनंदात आहे पण स्वर्गात एकही न्हावी नाही त्यासाठी सगळ्यांनी न्हाव्ह्याला तिथे बोलविले आहे. अकबर नाव्ह्याला म्हणाले की उद्या तू स्वर्गात जाशील.

अकबराचे म्हणणे ऐकून न्हावी घाबरला आणि त्याने जाण्यास नकार दिले. आणि बिरबल ला आपल्या वाटेतून काढण्यासाठी हे सर्व योजना आखली होती असे सांगितले आणि मी असे या दरबाऱ्याच्या एका मंत्र्याच्या सांगण्यावरून केले होते.

बिरबलाला अकबराने विचारले की आपण सुखरूप कशे राहिला त्यावर मी त्या लाकडाच्या खाली एक बोगदा बनवून घेतला होता त्यामधून थेट निघून मी माझ्या घरातच बसलो होतो अकबर ने बिरबलाचे खूप कौतुक केले आणि त्या मंत्र्याला आणि नाव्ह्याला आणि तांत्रिकाला तुरुंगात पाठविले.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...