भाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा

Last Updated: गुरूवार, 5 मे 2022 (09:05 IST)
असं म्हणतात की मीठ असते तेव्हा कोणाचे त्याकडे लक्ष नसते. परंतु भाजीत किंवा वरणात नसल्यावर त्याची आठवण येते.भाजीत मीठ जास्त पडल्यावर कोणालाही ती भाजी खावीशी वाटत नाही. भाजीत मीठ जास्त झाले असल्यास काय करावं? आपण भाजी पुन्हा बनवू शकत नाही. भाजीत मीठ जास्त झाल्यास काय करावे चला जाणून घ्या.


1 जर कोरड्या भाजीत जास्त मीठ झाले तर आपण थोडं हरभरा डाळी चे पीठ भाजून भाजीत घाला. थोड्या वेळात, भाजीची चव देखील ठीक होईल आणि ती अधिक चवदार लागेल.

2 रसदार भाजीत मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून उकळवून घ्या. उशीर होत असेल तर भाजीत कणकेच्या गोळ्या घालू शकता. या मुळे मीठ कमी होईल.

3 बऱ्याच हिवाळा चायनीज फूड मध्ये मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडस लिंबाचा रस मिसळा.अन्नातून मीठ कमी होईल आणि चव चांगली राहील.

4 बऱ्याच वेळा रसदार भाजीत उकडलेला बटाटा देखील घालू शकता. ऐकण्यात विचित्र वाटत असेल तरी हे प्रभावी आहे. या मुळे भाजीतील किंवा वरणातील मीठ कमी होईल

5 अन्न सर्व्ह करताना शेवटच्या क्षणी कळते की भाजीत मीठ जास्त झाले आहे या साठी आपण भाजीत ब्रेडचा तुकडा घाला आणि सर्व्ह करताना हळूच काढून घ्या.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे ...

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
पावसाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यावी लागते. ...

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे, या प्रकारे सवय मोडा

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे, या प्रकारे सवय मोडा
सगळ्या वर्गातील लोकांना चहा पिण्याची सवय असते. सकाळपासून रात्रीपर्यंत बरेच लोक दिवसभरात ...

Career Tips:चांगले करिअर घडवण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ...

Career Tips:चांगले करिअर घडवण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
उत्तम करिअर बनवायचे असेल तर तुम्हाला पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी ...

Railway Jobs : रेल्वेमध्ये 1659 शिकाऊ पदांसाठी भरती, त्वरा ...

Railway Jobs : रेल्वेमध्ये 1659 शिकाऊ पदांसाठी भरती, त्वरा अर्ज करा
रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी ...

Yoga For Headache Relief : डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त ...

Yoga For Headache Relief : डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ही योगासने करा, काही मिनिटांत आराम मिळेल
अधोमुख श्वानासन तुमचा गुडघा तुमच्या नितंबाखाली आहे आणि तुमचा तळहाता खांद्याच्या रेषेत ...