जीवन सागर
सौ. स्वाती दांडेकर
जीवन असे हे सागरापरीकिती तरी रम्य विशाल अनुपमअनेक आठवणी बालगीत उराशीकधी असे भरती कधी असे ओहटीजीवन असे ही तडजोड शेवटीघेत असते परिक्षा कर्तव्याचीत्यागाची नाव घेऊनीकर्तव्याची पतवार लावुनीविश्वासाची साथ घेऊनीपार करावी जीवन नैया.