- लाईफस्टाईल
» - लव्ह स्टेशन
» - लव्ह शायरी
तुझे येणे
- अनंत बावने
प्रिये, तू येते - तो वसंतप्रिये, तू जाते - तो ग्रिष्म ।।तू येताच - मन फुलतय् कळी खुलून - फुल उमलतय् ।। तू येताच - उसळते काहीतरीमाझ्या बोलण्यात - तू मौन राही ।।तुझ्या येण्याने - उरात धडकीमाझ्या जाण्याने - होतेस रडकी ।। तुझ येणं - रोमांचकारी असतेतुझ्या जाण्याने - कोरडेपण येते ।।तु्या येण्याने - आधार वाटतोतुझ्या जाण्याने - निराधार होतो ।।