Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, त्यांना गमावू नका

friendship day 600
Last Modified सोमवार, 6 डिसेंबर 2021 (21:32 IST)
जगातील प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र नक्कीच असतो. वाढत्या वयाबरोबर, मित्रांची संख्या कमी होत जाते कारण काळाच्या चढ-उतारांदरम्यान,आपला खरा मित्र कोण आहे आणि कोण नाही हे समजू लागते. सर्व प्रकारच्या मित्रांच्या गर्दीत असे काही मित्र असतात ज्यांना आपण कधीही गमावू इच्छित नसतो.

कारण असे मित्र भाग्यवानांनाच मिळतात.

1 तुमच्या आनंदात आनंदी असणारा मित्र- जगात खूप कमी लोक असतील जे तुमच्या आनंदात आनंदी असतात. ज्यांच्यासाठी तुमचे यश खूप महत्त्वाचे आहे. तुमचे असे कोणी मित्र असतील तर त्यांना जपून ठेवा.

2 तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारा मित्र - आजकाल सगळ्यांनाच बोलावंसं वाटतं , कुणी ऐकायचं नाही. जगाच्या या वास्तविकतेच्या पलीकडे, जर तुमचा असा मित्र असेल, जो नेहमी तुमचे ऐकतो आणि तुमची समस्या ऐकून त्यावर उपाय देतो, तर तुम्ही नक्कीच खूप भाग्यवान आहात.
3 तुम्हाला प्रेरित करणारा मित्र- एखाद्याला प्रेरित करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचा असतो. केवळ सकारात्मक व्यक्तीच एखाद्याला प्रेरित करू शकते. आयुष्यात कधी कधी असे घडते जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात घडते. अशा स्थितीत नैराश्य येत .अशा वेळी जर तुमचा मित्र तुम्हाला प्रेरित करत असेल तर असा मित्र हा देवाच्या भेटीपेक्षा कमी नाही

4 नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर असणारा मित्र -प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते पण तरीही स्वतःच्या समस्या विसरून तुमची मदत करायला सदैव तत्पर असणारा मित्र तुमच्यासाठी हिऱ्यासारखा अनमोल असतो. अशा मित्राला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका.

5 इन्ट्रोव्हर्ट मित्र -इन्ट्रोव्हर्ट लोकांची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फार कमी लोकांच्या जवळ असतात आणि कधीही त्यांच्या मित्रांची जागा घेत नाहीत. असे मित्र नक्कीच कमी बोलतात, पण तुम्हाला जास्त समजतात. ते त्यांच्या गटातील सर्वात आनंदी आणि खुश राहणारे असतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासोबत एकटेपणा अनुभवू शकत नाही.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...