रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (14:37 IST)

सिगारेट ओढायची सवय

ऑफिसमधून नवरा खूप उदास घरी परतला.
बायको- काय झालं ?
नवरा- आज आमच्या ऑफिसची इमारत कोसळली आणि सर्व लोक मेले.
बायको : मग तू कसा काय वाचलास ?
नवरा- मी सिगारेट ओढायला बाहेर गेलो होतो.
पत्नी: बरं, देवाचे आभार.
काही वेळातच टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या की सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
बायको चिडली - माहित नाही तुझी ही सिगारेट ओढायची सवय कधी सुटणार.