गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

अनादी अनंत

क्षितिजाच्या पलीकडे
पोकळीच्या अलीकडे
द्वैताच्या पार
Shreeya
अद्वैताच्या अपार
न शून्याच्या बाहेर
न शून्याच्या आत
केवळ शून्यच होऊन जगावे
अस्तित्वाला निराकार करावे