अंतिम कार्यक्रम पत्रिका जाहीर
20
मार्च (पहिला दिवस) स. 9.30 वाजता - ग्रंथदिंडी. मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. म.द.हातकणंगलेकर यांच्या हस्ते माखरिया स्कूल मैदानावर आयोजीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन. दुपारी 4 वाजता - ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन. मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. म.द.हातकणंगलेकर यांच्याकडून नूतन अध्यक्ष आनंद यादव यांना अध्यक्षपदाची सुत्रे बहाल. रात्री 8.00 वाजता -निमंत्रितांचे कवीसंमेलन -अध्यक्ष - फ.मु. शिंदे सहभाग - रामदास फुटाणे, दासू वैद्य, प्रमोद कोपर्डे, सतीश काळसेकर, अशोक नायगांवकर, संगीता बर्वे, प्रदीप निफाडकर, नारायण कुलकर्णी, संजय वरकड, महेश मोरे, चंद्रशेखर मलमपट्टे, अरूण गो. कुलकर्णी, जगदीश कदम, देवीदास कुलकर्णी, निरजा, देविदास फुलारी, अरूण म्हात्रे, प्रदीप पाटील, नीळकंठ कदम, प्रफुल्ल शिलेदार, रसिका देशमुख, प्रदीप कांबळे, डॉ. सुमन नवलकर, सुनंदा शेळके, राजेंद्र दास, अवधुत पटवर्धन, मुकूंदराज कुलकर्णी, आश्लेषा महाजन, अशोक कोतवाल, चंद्रशेखर अग्नीहोत्री, सुषमा ठाकूर, दादू परब, महेंद्र गायकवाड, रविंद्र इंगळे, वंदना किणीकर, सुखदेव ढाकणे, मनिषा साधू, प्रशांत असनारे, शोभा रोकडे, प्रभू राजगडकर, विलास शेळके, प्राची गडकरी, विनोद इंगहळ्ळीकर, किसन कुराडे, निता भिसे, संतोष पवार, उमेश सणस, वसंत सणस, वसंत शिर्के, सुहास इनामदार, संजीवनी तडेगांवकर,लक्ष्मीकांत रांजणे, सुनिल शिनखेडे. ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ
21
मार्च (दुसरा दिवस) सकाळी 9.30 वाजता प्रसिध्द लेखकाची मुलाखत - प्रेमानंद गज्वी यांची प्रगट मुलाखतमुलाखतकार - जयंत पवार, ह्रषीकेश कांबळे व डॉ. शोभा देशमुख दुपारी 11.30 वाजता परिसंवाद - 'संत तुकाराम व संत रामदास यांच्या साहित्यातील सामाजिकता' अध्यक्ष - डॉ. शरद अभ्यंकर सहभाग - डॉ. किशोर सानप, डॉ. मदन देवकरी, रेखा नार्वेकर, सुनील चिंचोलकर यांचा सहभाग. दुपारी 3 ते 5.30 परिसंवाद - 'कर्तबगार स्त्रियांच्या कर्तृत्वाचे यथायोग्य प्रतिबिंब मराठी साहित्यात कितपत आले आहे' अध्यक्ष - ज्येष्ठ कथा कादंबरीकार ह. मो. मराठे सहभाग - सुषमा करोमल, जया द्वादशीवार, मधू जामकर, भगवान ठाकुर, दुपारी 3 ते 5.30 (दुसरा मंडप) नवोदितांचे कविसंमेलन - 'नव्या कविता नव्या जाणीवा' सायंकाळी 5.30 ते 8कथाकथन - गिरिजा कीर, अप्पासाहेब वैद्य, भास्कर बडे, विलास सिरसीकर, रवींद्र भेकरे, सुप्रिया अय्यर रात्री 9 वाजता कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रमठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ
22
मार्च (तिसरा दिवस) सकाळी 9.30 ते 11.30 चर्चासत्र - 'चाकोरीबाहेरील लेखनाचा अनुभव'अध्यक्ष - शंकर सारडा सहभाग - सुबोध जावडेकर, बाबा भांड, ज्योती लांजेवार, विजय पाडळकर, हुसेन जमादार, डॉ. सुनिता रेड्डीदुपारी 11.30 ते 1.30 बालवाचक मेळावा अध्यक्ष - दत्ता पोळसहभाग - मंगेश तेंडुलकर, प्रकाश पालखी, सुरेश सावंत, प्रभाकर साळगावकर, प्रशांत गौतम दुपारी 3.30 ते 5.30 कार्यक्रम - 'कलावंतांचे मराठी वाचन' अध्यक्ष - अरुण गोडबोले सहभाग - उद्धव आपेगांवकर, मनीषा साठे, शोभा अभ्यंकरसायंकाळी - 5.30 वाजता खुले अधिवेशन - यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि 'ग्रंथाली' चे मान्यवर दिनकर गांगल आणि साहित्यिक पुरुषोत्तम पाटील यांचा सत्कार होणार आहे. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता. ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ