* त्यांच्या उपस्थित फोन दूर ठेवा
* ते काय म्हणतात त्यावर लक्ष द्या
* त्यांचा सल्ला माना
* त्यांच्या गोष्टीत सहभागी व्हा
* त्यांच्यासमोर पाय पसरून बसू नका
* नेहमी त्यांची प्रशंसा करा
* त्यांना चांगली बातमी आधी द्या
* त्यांना वाईट बातमी सांगणे टाळा
* त्यांच्या नातलगांशी आणि मित्रांशी चांगले वागा
* त्यांनी केलेले चांगले काम लक्षात ठेवा
* ते एकच गोष्ट अनेकदा सांगत असले तरी तेवढ्याच आवडीने ऐका जसे पहिल्यांदा ऐकत आहात
* त्यांना वाईट काळाची आठवण करवू नका
* त्यांच्या उपस्थित कानात बोलू नका
* त्यांचे विचार वाईट आहे असे म्हणू नका
* त्यांची गोष्टी कापू नका
* त्यांच्यासमोर त्याच्या नातवंडांना मारणे, रागावणे टाळा
* त्यांचा सल्ला आणि निर्देश घ्या
* त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका
* त्यांच्याआधी जेवू नका
* त्यांना टक लावून रागाने पाहू नका
* त्यांना सन्मानाच्या दृष्टीने पहा
* त्यांच्या प्रार्थनेत सहभागी व्हा
* त्यांच्या चुकांवर हसणे टाळा
* सांगण्याआधी त्यांचे काम करा
* त्यांच्या आवडत्या नावाने त्यांना संबोधित करा