पीरियड्समध्ये वर्कआउट? शंका असल्यास नक्की वाचा

दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असतं.
पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एकाबाजूला पोट दुखी तर दुसर्‍या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता.

हलका व्यायाम करावा. अनेक लोकांप्रमाणे या दरम्यान अधिक शारीरिक श्रम घेतल्याने अधिक ब्लीडिंग होते अशात डॉक्टर्स देखील हलका व्यायाम करण्याचा सल्ला देतात. अशात या दरम्यान कोणते व्यायाम करावे हे शेड्यूल करावे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्ट्रेचिंग करणे टाळावे. तसेच या दरम्यान व्यायामापेक्षा योगा करणे अधिक फायदेशीर ठरेल. याने वेदना सहन करण्याची क्षमता वाढेल आणि फ्रेश वाटेल. तरी शीर्षासन, सर्वांगासान, कपालभाति सारखे आसन करू नये.
या दरम्यान प्राणायाम आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. तसेच अनुलोम-
विलोम केल्याने हलकं जाणवेल. हलका व्यायाम आणि योगा केल्याने स्वत:ला फिट जाणवेल आणि नियमही मोडणार नाही.

पीरियड्स सुरू होण्यापूर्वी मूड स्विंग होणे अगदी सामान्य आहे. अशात अनेक बायका चिडचिड करू लागतात तर काहींना डिप्रेशन जाणवतं. अशात सुरुवातीला दोन-तीन दिवस मेडिटेशन केल्याने मूड चांगला राहण्यास मदत मिळेल.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला ...

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत ...

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही ...

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे ...

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा
कपड्यांची खरेदी करताना स्टाईल, वर्क, पॅटर्न असे विविध पैलू पडताळून पाहिले जातात. काही ...