शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified सोमवार, 3 मे 2021 (18:48 IST)

पैसे वाचविण्यासाठी हे अवलंबवा

पैसे हातात आल्यावर कुठे खर्च करावे हे माहीतच नसते. बऱ्याच वेळा वायफळ पैसे देखील खर्च होतात. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 अवांछित सामानाला बाहेर काढा- घरातील आपल्या कपाटातील अवांछित सामानाला बाहेर काढा.काही वस्तुंना आपण सोशल मीडियाच्या साईटवर देखील विकू शकता. 
 
2 पिगी बँक ठेवा- आपण आपल्या कडे छोटी गुल्लक किंवा पिगी बँक देखील ठेवू शकता. आपण या गुल्लक मध्ये थोडे थोडे पैसे घालू शकता. हे आवश्यकता पडल्यावर आपल्या कामी येईल.
 
3 एकच प्रकाराचे उत्पादन विकत घेऊ नका- बयाच वेळा काही मुली वेगवेगळ्या डिझाईनचे एकच उत्पादन विकत घेतात असं करू नका. आपण हे पैसे इतर चांगल्या कामासाठी देखील लावू शकता. 
 
4 शॉपिंग ऑफर्स च्या काळात करा- शॉपिंग नेहमी ऑफर्स असताना करावी. या मुळे आपल्याला फायदा देखील होतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट,समर सेल , विंटर सेल सारख्या अवसरवर शॉपिंग करावी.हे फायदेशीर आहे.
 
5 जंक फूड- या पासून जेवढे आपण वाचाल आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या मुळे आपले पैसे वाचतील आणि आरोग्य देखील चांगले राहील. जंक फूड दररोज न खाता विकेंड ला खाणे योग्य आहे. जंक फूड खाणं हे वायफळ खर्च आहे.