''अलिप्त'' जमलं तर ठीक...नुकसान मात्र नाही...

family
Last Modified मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (13:49 IST)
अलिप्त होणे, Disconnect with somebody.....धक्का बसला ना मित्रांनो, पण खरं आहे.....पटणार नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की होणंच
योग्य........

असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेणे..... ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये......
एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे.....त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये......

Detach....
मुलगा /मुलगी परदेशी आहेत.... हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे..... अलिप्त......
आपली स्थावार जंगम Property, खूप
कष्टाने उभी केलेली, मान्य..... पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे.... Disconnect

आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह... खरं सांगा अशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे ना.... आपण वापरत
नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment.....भांडी असंख्य, Dinner sets, काचेचे वेगवेगळे glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले इत्यादी....
कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला ना, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन... काय करायचं... अशा वेळी Detach होणंच महत्वाचं....

हे झालं निर्जिव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या.......

काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं.... आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होत नाही, कोणी सल्ला मागत नाही, काही न पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाही.... Detach....
रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत .......

अशा वेळी कृष्णाचे चिंतन करावे...त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही.... कधी वाटलं नसेल का कृष्णाला की देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे...कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं........मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता ... आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य... आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा.... तो स्फूर्ती देईल........
मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात... काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी.... पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही... निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको..... लागू द्या एखादी ठेच... शिकेल मुलगा/मुलगी...

लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झालास की कळेल..... इतक्या साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते.....अलिप्त होण्यात सुख आहे.... पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल.
मित्रांनो......
वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल...मनात प्रेम, सहानुभूती नक्कीच राहील, पण गुंतणे नाही....

जिथे व्यक्ती गुंतते, तिथे राग, लोभ येणार....हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ..........बघा प्रयत्न करून, जमलं तर ठीक....नुकसान मात्र नाही....

- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा
हिवाळ्यात गुळाचा चहा तुमच्या रोजच्या चहाची चव तर वाढवतोच पण गुळाचा चहा पिण्याचे अनेक ...

Airport Authority Jobs 2021 भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ...

Airport Authority Jobs 2021 भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये बंपर रिक्त जागा, परीक्षे न देता नोकरी मिळू शकते
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...